पुणे : ‘काही लोक बडबड करत सुटले तर मी असं समजतो की, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांची देखील मानसिक स्थिती अस्थिर दिसत आहे. एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाशी उद्धव ठाकरेंची भेट करून द्यावी आणि त्यांच्या मनावरचं दडपण दूर करावं,’ असा खोचक सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सेनेतील नेत्यांना दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे […]