Posted inपुणे

Pune News : गुंतवणूक करताना जोखीम पत्करण्याची मानसिकता हवी, शेअर मार्केटबाबत राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन

प्रतिनिधी, पुणे : ‘शेअर बाजारात चढ-उतार होत राहतो. बाजार अचानक उसळी घेतो, तर अचानक कोसळतो. हा व्यवसाय अनिश्चित स्वरूपाचा आहे. त्यामुळे शेअर बाजारात व्यवसाय किंवा गुंतवणूक करताना संयम, सामंजस्य व जोखीम पत्करण्याची मानसिकता हवी,’ असे मत ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’चे (आयसीएआय) केंद्रीय उपाध्यक्ष सीए चरणज्योत सिंग नंदा यांनी व्यक्त केले.‘आयसीएआय पुणे शाखे’तर्फे […]