Posted inसांगली

Prithviraj Chavan : ‘देश भयानक संकटात’, पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलं मोठं भाकीत

Prithviraj Chavan News : “जगभरात व्यापारी युद्ध सुरू झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. त्यांनी जो निर्णय घेतला त्याला तोंड द्यावे लागणार आहे. अमेरिकेने एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रचंड मोठी महागाई निर्माण होईल. जगभरात मंदीचे वातावरण निर्माण होईल”, असं मोठं भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलं आहे. (फोटो– ) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : […]