Posted inपुणे

पुण्यात मुख्याधिकाऱ्यांनी गाड्यांना दिली धडक, नंतर पोलिसांनी केलेली कारवाई पाहून व्हाल थक्क

मावळ, पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी दोन वाहनांना जोरात धडक दिल्याची घटना घडली आहे. याशिवाय धडक दिल्यानंतर ते घटनास्थळी न थांबता घरी निघून गेले. मात्र पोलिसांनी त्यांना चक्क घरात जाऊन ताब्यात घेतले.खमके अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम […]