11 Feb 2025, 7:59 am उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.ईव्हीएमवर विश्वास नसेल तर मुख्यमंत्र्यांना भेटता कशाला? असा सवाल उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंना केला आहे. ईव्हीएमवर संशय घ्यायचा आणि मुख्यमंत्र्यांना भेटायचं हा दुट्टप्पीपणा असल्याचं उदय सामंत म्हणाले. (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. […]