Posted inमुंबई

Vidhansabha Election: वंचित बहुजन आघाडी ॲक्शन मोडमध्ये; आंबेडकरांनी कंबर कसली!

VBA Preparation for Vidhansabha, मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच २६ जूनपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले. तसेच, विधानसभा उमेदवारीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै ठरवण्यात आली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने तयारी सुरू केली […]