Posted inसांगली

धनदांडगे भेटले अन् आंबेडकरांनी तासाभरात निर्णय बदलला; शेंडगेंची आंबेडकरांवर जळजळीत टीका

सांगली: मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसला होता. यंदा वंचितची कामगिरी कशी असणार आणि त्याचा फटका कोणाला बसणार याची उत्सुकता आहे. सांगलीत वंचितनं आधी ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगेंना पाठिंबा दिला होता. पण नंतर वंचितनं त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल […]