Posted inमुंबई

सचिन तेंडुलकर जाहिराती करतात, त्यातूनच बॉडीगार्डचा जीव गेला; बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशारा

मुंबई : ऑनलाईन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली, असा आरोप प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे. “ऑनलाइन गेममुळे सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केली. हे निषेधार्थ आणि संताप आणणारं आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन रमीची जाहिरात बंद करावी, किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा. नाही तर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी किंवा दुसऱ्या […]