Posted inमुंबई

मोदींना शिवरायांचा जिरेटोप, सोशल मीडियावरील संतापानंतर पटेल नरमले, म्हणाले, यापुढे काळजी घेऊ

पालघर : अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप चढवल्यानंतर शिवरायांसह त्यांना मानणाऱ्या कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान झाल्याच्या भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पटेलांवर सडकून टीका केल्यानंतर अखेर प्रफुल्ल […]