Posted inमुंबई

दादांचे आमदार परतणार माघारी? घरवापसीसाठी पवारांच्या अटी ठरल्या; ‘त्या’ ४ नेत्यांना नो एंट्री?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत १० जागा लढवून ८ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभेत अजित पवार गटाला बसलेला धक्का आणि त्यानंतर महायुतीत एकटे पडलेले अजितदादा ही स्थिती पाहता त्यांच्याकडचे बरेच आमदार माघारी फिरण्याच्या तयारीत आहेत. त्यातच शरद पवारांनी सरसकट सगळ्याच आमदारांच्या घरवापसीला विरोध नसल्याचं म्हणत सूचक विधान केलं […]