मुंबई : २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११ची लांबी वाढवण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरू आहे. यासाठी अभियांत्रिकी-विद्युतीकरणाशी संबंधित इंटरलॉकिंग कामे करण्यासाठी आज, शुक्रवार १७ मे ते शनिवार, १ जूनपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉकवेळेत काही मेल-एक्स्प्रेस पनवेल, दादर स्थानकांपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. यामुळे रात्री उशिरा मेल-एक्स्प्रेसने […]