Posted inमुंबई

पवईत झोपडपट्टी तोडक कारवाई दरम्यान बीएमसी पथकावर दगडफेक; पाच ते सात पोलिस जखमी

मुंबई : पवईला उच्चभ्रू परिसर म्हणून पाहिला जातो पण पवईतील भीम नगरमध्ये बीएमसी पथकावर आणि पोलिसांवर दगडफेकीची घटना घडली आहे. याघटनेत पाच ते सात पोलिस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बीएमसीने झोपडपट्टीवर तोडक कारवाई केली त्यावेळी संतप्त जमावाने थेट पोलिसांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तसेच दगडफेक […]