पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमधील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणाचा राजकीय फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसताना दिसत आहे. अपघातानंतर आरोपीला अटक होताच अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणाला आठवडा उलटूनही पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार जिल्ह्यात दिसलेच नाही. त्यांच्या या मौनाचा नेमका अर्थ काय? आमदार टिंगरे नेमके कोणाला वाचवताहेत? असे अनेक प्रश्न यावेळी […]