पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघातातील आरोपी विशाल सुरेंद्र कुमार अगरवाल याच्या अडचणीत आणखी वाढ होताना पाहायला मिळत आहे. २००७ साली हिंजवडी परिसरात बांधलेल्या नॅन्सी ब्रम्हा सोसायटी धारकांची फसवणूक केल्या प्रकारणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आग्रवाल याच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे.मिळालेल्या माहितीवनुसार, या प्रकरणी विशाल अडसूळ यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये […]