प्रतिनिधी, पुणे :‘कल्याणीनगर येथे अपघात झाला, त्या वेळी कार कोण चालवित होते. ‘ब्लॅक’ आणि ‘कोझी’ पबमध्ये कोण-कोण उपस्थित होते; तसेच ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले, तेव्हा कोण उपस्थित होते,’ आदी प्रश्नांची विचारणा शहर पोलिसांच्या पथकाने बाल निरीक्षणगृहात असलेल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन कारचालकाला केली. त्यावर ‘नेमके आठवत नाही, लक्षात येत नाही,’ अशी उत्तरे मुलाने […]