पुणे : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे कोषागार कार्यालयातही स्वतंत्र दालन आणि वाहनाची मागणी केली होती. जिल्हा न्यायालयातील प्रशिक्षणाला त्यांनी दांडी मारली, तसेच मुळशी तालुक्यातील जमिनीसाठी पोलिस अधीक्षकांवर दबाव आणला. जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेल्या अहवालातून या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. खेडकर यांची पुणे जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचा […]