Posted inपुणे

पूजा खेडकर वापरत असलेली’ती’ ऑडी नेमकी कोणाची? तपासातून समोर आली महत्त्वाची माहिती

पुणे: वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर दिवसागणिक अधिकाधिक अडचणीत येत आहेत. स्वतंत्र कार्यालय, ऑडी कार, त्यावर महाराष्ट्र शासनाचा उल्लेख, लाल दिवा यामुळे पूजा खेडकरांचा पाय खोलात सापडला आहे. दृष्टीदोष असल्याचा दावा करुन सवलत घेणाऱ्या पूजा यांना ६ वेळा वैद्यकीय तपासणीसाठी एम्सकडून बोलावण्यात आलं. पण त्या गेल्याच नाहीत. आता त्यांच्या ऑडी कारबद्दल महत्त्वाची माहिती उघडकीस […]