Posted inपुणे

Pooja Khedkar Certificate: पूजा खेडकर यांना २००७ साली कसा प्रवेश मिळाला होता? प्रमाणपत्राबाबत रुग्णालयाच्या डायरेक्टरांनी सांगितले सत्य

पुणे: महाराष्ट्र कॅडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आता पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राबाबतचे सत्य समोर आले आहे. श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे डायरेक्टरांनी पूजा यांच्या प्रमाणपत्राबाबतचे सत्य सांगितले आहे. रुग्णालयाचे डायरेक्टर अरविंद भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा यांनी २००७ साली प्रवेश […]