Posted inपुणे

Manorama Khedkar: मोठी बातमी! पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना अटक, महाडच्या हॉटेलमधून ताब्यात

पुणे: आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाड येथून अटक केली आहे. शेतकऱ्यांना बंदूक दाखवत धमकावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. मनोरमा खेडकर यांना महाडमधील हॉटेलमधून अटक करण्यात आली असून सध्या स्थानिक पोलीस […]