Posted inमुंबई

Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या अडचणींत वाढ, यूपीएससी उमेदवाराचे अपंगत्व कसं सिद्ध करते ? नियम काय?

मुंबई : महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर आतापर्यंत अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यातील पूजा खेडकर यांनी खोट्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे आयएएस पद मिळवलं हा मुख्य आरोप आहे. त्याचबरोबर अनेक रुग्णालयांनी खेडकर यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याचे अहवालांतून समोर आले. मग आता मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणारा व्यक्ती सुद्धा आयएएस होऊ शकतो का? […]