Posted inपुणे

पूजा खेडकरचा नवा कारनामा, अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटा पत्ता अन् बनावट रेशनकार्ड

पुणे (पिंपरी-चिंचवड): देशभरात चर्चेचा विषय असलेल्या पूजा खेडकरचे दररोज नवीन कारनामे समोर येत आहे. त्यातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तिने खोटा पत्ता आणि बनावट रेशनकार्ड देऊन अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आले आहे. यामुळे पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात गेला आहे.यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, पूजा खेडकरने २०२२ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी […]