Posted inपुणे

Pooja Khedkar: लेकीमुळे बापही गोत्यात; खेडकरांच्या संपत्तीची चौकशी होण्याची शक्यता, एसीबीकडे तक्रार अर्ज दाखल

प्रतिनिधी, पुणे : प्रशिक्षणार्थी अधिकारी (आयएएस) पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) तक्रार अर्ज प्राप्त झाला असून, पुणे एसीबीने तो अर्ज राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठविला आहे; तसेच चौकशीची परवानगी मागितली आहे. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या […]