Posted inपुणे

एकत्र कुटुंबांचे मतदानाच्या निमित्ताने ‘गेट टुगेदर’, रणनवरे अन् बाठे कुटुंबातील ५८ सदस्यांचे मतदान

प्रतिनिधी, पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागांतील मतदार केंद्रांवर एकत्रित मतदान करण्यासाठी आलेली मोठी कुटुंबही बघायला मिळाली. घरातील ज्येष्ठ सदस्यांबरोबरच, त्यांची मुले बहिण-भावंडे, भाचे-पुतणे, नातवंडांच्या या गोतावळ्याने एकत्रित मतदानानंतरचा क्षण फोटोमध्ये टिपून नंतर ‘गेट टुगेदर’चेही नियोजन केले होते. काही कुटुंब मतदान झाल्यावर लगेच आपापल्या कामाला विखुरली. कुटुंबातील प्रत्येकाचे मत महत्त्वाचे आहे आणि हा हक्क प्रत्येकाने बजावला […]