Posted inमुंबई

Maharashtra Police: अधिकाऱ्यांत शीतयुद्ध, सत्ताबदलाची किनार; पुण्यासह मुंबई पोलिसांनाही बसली झळ

म.टा.प्रतिनिधी, मुंबई : राज्य पोलीस दलातील तीन बड्या ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे पुणे आणि मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. या शीतयुद्धाला महाविकास आघाडी आणि महायुतीतील संघर्षाची किनार असल्याची चर्चा आहे. यानिमित्ताने बड्या अधिकाऱ्यांनी एकमेकांचे उट्टे काढण्यास सुरुवात केली असून, त्याची झळ कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बसत आहे. पुणे पोलिसांनी जानेवारी २०१८ मध्ये […]