Posted inपुणे

पोलिस हफ्ते घेऊन गप्प; पुण्यातीलअवैध धंद्यांवर कारवाई करा अन्यथा… युवक काँग्रेस नेत्याचा इशारा

पुणे: कल्याणी नगर परिसरात घडलेल्या कार अपघातानंतर रात्री उशिरापर्यंत अवैधपणे सुरु असणाऱ्या पब, डान्सबार, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट, पार्टी क्लब्स आणि अमली पदार्थ तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हुक्का, दारू आणि अमली पदार्थांचे सेवन करुन पब आणि बारमध्ये नशेत झिंगणाऱ्या तरुणाईला आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांना पोलिस प्रशासन आळा घालणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला […]