Posted inपुणे

ह्रदयद्रावक घटना! उंड्रीत जलाशयात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू; पोहता येत नसतानाही मारली उडी

प्रतिनिधी, हडपसर : उंड्री येथील पोखराई जलाशयामध्ये तेरा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. दुपारी दीडच्या सुमारास सहा मित्र जलाशयात पोहण्यासाठी गेले होते. मित्र पोहत असल्याचे पाहून त्यानेही जलाशयात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने तो बुडाला. ते पाहून मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र काहीही उपयोग झाला नाही. काय घडलं?अग्निशनशामक दलाच्या जवानांनी बुधवारी […]