Posted inपुणे

PMPML Bus : पीएमपीच्या उत्पन्नासह खर्चात वाढ, ‘पीएमपी’चे उत्पन्न किती? खर्चात वाढ होण्यामागचे कारण काय?

पुणे : ताफ्यातील बसची कमी झालेली संख्या आणि आयुर्मान संपलेल्या बस रस्त्यावर धावत असतानाही गेल्या आर्थिक वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) उत्पन्नात ६५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नात अल्पशी वाढ झाली असताना, पीएमपीचा खर्च दीड हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, उत्पन्नवाढीमुळे यंदा पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांना द्याव्या लागणाऱ्या संचलन तुटीमध्ये […]