Posted inपुणे

प्रवाशांविनाच पीएमपी सुसाट; रात्री नऊनंतर तपासनीस गायब, चालकांवरील कारवाईवर प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) चालक रात्री नऊ वाजल्यानंतर प्रवाशांना न घेताच मोकळी बस दामटवत आहेत. प्रवाशांनी हात केला, तरी तिकडे दुर्लक्ष करून बस सुसाट घेऊन जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना बस उभी न राहिल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी पीएमपी प्रशासनाने […]