Posted inमुंबई

Sudhir Mungantiwar: अटकेतील मच्छिमारांसाठी धोरण आखावे, सुधीर मुनगंटीवार यांची पंतप्रधान मोदींना विनंती

मुंबई : अटकेतील मच्छिमारांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत करण्यासाठी राष्ट्रीय धोरण असावे, अशी विनंती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच, मुनगंटीवार यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गुजरातमधील बोटींवर महाराष्ट्रातील मच्छिमारांना पकडण्यात आले तर त्यांच्या कुटुंबीयांनाही गुजरात सरकारच्या धोरणानुसार आर्थिक मदत मिळावी, अशी विनंती केली आहे. अधिकाधिक मासे मिळावेत यासाठी […]