मुंबई : २०१४-२०१९ च्या पंतप्रधान मोदीजींच्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आत्तापर्यतचे बोलूया, असे सांगत मी आपल्यासमोर फक्त पुढच्या ५ वर्षांसाठी उभा असल्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच सांगितले. राम मंदिर, कलम ३७० आणि तीन तलाक असे धाडसी आपण निर्णय घेतलेत, याबद्दल अभिनंदन करून पंडित जवाहरलाल […]