Posted inमुंबई

PM मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो, कोणत्या मार्गावरुन पंतप्रधान फिरणार? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बुधवार दि १५ मे २०२४ रोजी मुंबईत भाजप महायुतीचे मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी घाटकोपर येथे रोड शो घेणार आहेत. भव्य अशा स्वरूपाचा रोड शो आयोजित केला असल्याचे कोटेचा यांनी सांगितले.साडे सहा वाजता मोदी यांचे विक्रोळी येथे आगमन होईल. रोड शो हा ६.४५ मिनिटांनी सुरू होऊन […]