मुंबई : ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी सरकारी कार्यालयांत महिलांची झुंबड उडत असताना, आता यात आणखी भर पडण्याचे संकेत आहेत. राज्य सरकारने १७ शहरांतील १० हजार महिलांना रिक्षा व्यवसाय सुरू करण्यासाठी ९० टक्के रक्कमेची हमी देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने ‘गुलाबी’ मार्ग निवडल्याची चर्चा प्रशासनात रंगली […]