Posted inपुणे

तो तिला भेटायला आला म्हणून बॉयफ्रेंड संतापला, दारुच्या नशेत कारने एक्स-बॉयफ्रेंडला उडवलं

पिंपरी: पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाने चार चाकी गाडीने तरुण आणि तरुणीला उडवले असल्याची घटना समोर आली आहे. चारचाकी चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्या नशेत त्याने दुचाकीवरील दोघांना मारहाण देखील केली आहे. या घटनेत दुचाकीवरील निलेश शिंदे हा तरुण गंभीर जखमी […]