Posted inपुणे

पुण्यात ‘व्हेल’च्या उलटीची तस्करी उघड; दोघांकडून कोटींचा मुद्देमाल जप्त, व्हेलच्या उलटीला का आहे एवढी किंमत?

प्रतिनिधी, पिंपरी : व्हेल माशाच्या उलटीच्या तुकड्याची तस्करी करून विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वातीन कोटी रुपये किंमत असलेली व्हेल माशाची उलटी हस्तगत करण्यात आली आहे. शनिवारी (२२ जून) बावधन येथील रानवारा हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली आहे. काय प्रकरण?वनरक्षक सारिका दराडे यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद […]