प्रतिनिधी, पिंपरी :शहराच्या वाहतूक धोरणांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर राबवलेली ‘पे अँड पार्क’ योजना तूर्तास बासनात गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदाराची मुदत संपुष्टात आल्यामुळे नागरिकांकडून होणारी शुल्क वसुली बंद करण्यात आली आहे. वाहतूक धोरणाचा भाग पालिका प्रशासनाने शहरासाठी वाहतूक धोरण तयार केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात काही ठिकाणी ‘पे अँड पार्क’ […]