Posted inपुणे

Pune Crime: व्यसनांची तलफ बेतली जीवावर; तंबाखू अन् सिगरेटसाठी घडलं भयंकर, अंगाचा थरकाप उडवणारी घटना

प्रतिनिधी, पिंपरी : व्यसनाची तल्लफ थेट जीवावर बेतल्याच्या दोन धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडल्या आहेत. तंबाखूची तल्लफ झालेल्या व्यक्तीला तंबाखू न दिल्याने तीन जणांनी मिळून एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले; तसेच सिगारेट मागितल्याचा राग आल्याने दोन जणांनी मिळून सिगारेट मागणाऱ्या तरुणाला मारहाण करून जिवे मारले आहे. पहिली घटनातंबाखू खाण्याची मोठी तल्लफ झाल्याने एका […]