| Updated: 7 Apr 2025, 10:37 pm केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवल्याने आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यावरून जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी या दरवाढीमुळे महागाईने त्रस्त जनतेला सरकार लुटीचे ‘गिफ्ट’ देत असल्याची टीका केली आहे. सांगली : […]