प्रतिनिधी, पुणे : आषाढी एकादशी एका दिवसावर आली तरी बाजारांत भगर आणि साबुदाण्याची मागणी वाढलेली नाही. दर वर्षीच्या तुलनेत मागणी घटल्याने मार्केटयार्डातील भुसार बाजारात साबुदाण्याच्या दरांत मागील चार दिवसांत किलोमागे एक ते दीड रुपयांनी घट झाली आहे. भगरीचे आधीच वाढलेले दर कायम आहेत. एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजे आज, मंगळवारी मागणी वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला […]