Posted inपुणे

Pune Crime : पंधरा दिवसांत १९ लॅपटॉप, ६३ मोबाइल लंपास; सख्ख्या भावांना अटक, विश्रांतवाडी परिसरातील घटना

प्रतिनिधी, येरवडा : उघडी घरे आणि पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्यांच्या घरांत शिरून मोबाइल, लॅपटॉप आणि स्मार्ट घड्याळे चोरणाऱ्या दोन सख्ख्या भावांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून १९ लॅपटॉप, ६३ मोबाइल आणि चार स्मार्ट घड्याळे असा एकूण ३२ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत या सख्ख्या भावांनी पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्या केल्या […]