Posted inपुणे

राजकारण्यांच्या पंढरीत स्वागत असा आशय अन् पवार कुटुंबाचा फोटो, बारामतीतील या फलकाची सर्वत्र चर्चा

दीपक पडकर, बारामती: राजकारणाच्या दृष्टीने बारामती दोन गटात विभागली असली तरी बारामतीकरांसाठी मात्र सारेच सारखे आहेत. असाच काहीसा हा संदेश देणारा एक फलक तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या निमित्ताने बारामती शहरात उभा करण्यात आला आहे. राजकारण्यांच्या पंढरीत तुमचे स्वागत असं… वारकऱ्यांचे स्वागत करताना या फलकावर सर्वच पवार कुटुंबाचे फोटो एकत्रित छापण्यात आले आहेत. यामुळे या फलकाची […]