Posted inमुंबई

पुढील ४ दिवस पावसाचे, रायगडला पावसाचा रेड अलर्ट, मुंबईतही धो-धो, वाचा Weather Report

मुंबई: राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. तर, आजही पावसाचा जोर कायम असणार असेल, अशा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, १७ जुलै ते १९ जुलै दरम्यान राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसणार असल्याची माहिती आहे. पुढील चार ते पाच दिवस हे पावसाचे असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. […]