Posted inमुंबई

ही तर शरमेची बाब…; गर्दीमुळे लोकलमधून पडून प्रवाशांच्या मृत्यूंची मुंबई हायकोर्टाकडून गंभीर दखल

मुंबई : ‘उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालन केले आहे आणि उपायही केले आहेत, असे म्हणत असाल तर आजही मुंबई लोकलमधून पडून प्रवाशांचे मृत्यू कसे होत आहेत? नागरिकांना सुरक्षित प्रवास का मिळू शकत नाही?’, अशा प्रश्नांची सरबत्ती करत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून […]