Posted inमुंबई

लोकसभेत दाणादाण, महायुतीत घमासान; आता अजितदादा कुटुंबाचं पुनर्वसन करणार? प्लान काय?

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर महायुतीत धुसफूस सुरु झाली आहे. मिशन ४५ हाती घेऊन निवडणुकीत उतरलेल्या सत्ताधारी महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. तर विरोधात असलेल्या महाविकास आघाडीनं ३० जागांवर बाजी मारली. पक्ष, चिन्ह गमावूनही उद्धव ठाकरे, शरद पवारांनी प्रतिकूल परिस्थितीत चांगलं यश मिळवलं. काँग्रेसनं १३ जागा जिंकल्या. यानंतर आता महायुतीत खटके उडू लागले आहेत. अजित […]