मुंबई: भाजप, शिंदेसेनेपाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानपरिषदेसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपनं कालच पाच नावांची घोषणा केली असून शिंदेसेनेनं दोघांना तिकीट दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या खासदारांची वर्णी शिंदेसेनेकडून परिषदेवर लावण्यात येणार आहे.विधान परिषदेच्या ११ जागांसाठी महायुती आणि […]