Posted inमुंबई

‘पेपरफुटीवर राज्यात कडक कायदा बनणार, ‘गट क’च्या परीक्षा MPSC घेणार’ फडणवीसांची सभागृहात घोषणा

Paper Leak In Maharashtra : देशात आणि राज्यात सध्या पेपरफुटीवरुन गदारोळाचे वातावरण निर्माण झाले आहे.याच बाबीवर विधानसभेत आज विरोधकांनी महायुती सरकारला कात्रीत पकडले आहे. “राज्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये पण पेपरफुटीचे काही प्रकरण समोर आली आहेत तर केंद्राप्रमाणे राज्यात पेपरफुटीला थांबवण्यासाठी कायदा आणणार का? आणि जर आणणार असाल तर कधी पासून लागू होईल याच अधिवेशनात कायद आणला […]