Posted inमुंबई

तोंड गोड करा… पंकजा मुंडेंनी विधानपरिषदेचा अर्ज भरला, चंद्रकांतदादांच्या ‘चॉकलेट’मय शुभेच्छा

मुंबई : आधी विधानसभा आणि मग लोकसभा अशा लागोपाठ दोन पराभवाच्या धनी ठरलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लावून पक्षाने अखेर त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आले आहे. पंकजा मुंडेंनी आज विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप नेत्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना चॉकलेट भेट दिलं. गेल्याच […]