Posted inमुंबई

Ashadhi Wari 2024: गजर ‘विठ्ठल’ नामाचा, सोहळा ‘आषाढी’ वारीचा, वारी कधीपासून आणि कुणी सुरू केली? वाचा सविस्तर

मुंबई : ”वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला । विठ्ठलनामकाला पंढरीसी” संत निवृत्तीनाथांचा हा अभंग आपण अनेकदा ऐकला असेल. हाच वैष्णवांचा मेळा देहू,आळंदी मध्ये भरला आहे. दरवर्षी प्रमाणे आषाढी वारीला सुरवात झाली आहे. जगदगुरू संत तुकोबारायांच्या पालखीचे आज (28 जून ) देहूकडून पंढरपूरच्या दिशेकडे प्रस्थान झाले आहे. तर शनिवारी (29 जून) रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या […]