Pandharpur Ashadhi Ekadashi : पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, प्रत्येक पिढीनिशी त्यांची परांपरा चालत आली आहे. विठुरायाला पाहण्यासाठी पंढरीत भक्तांची झुंबड उडते. मागील दोन वर्ष कोरोना काळामुळे पालखीत काही प्रमाणात व्यत्यय आला होता, २०२३ ची पालखी सोहळा आणि एकादशी उत्साहात पार पाडली, विठुरायांच्या भेटीसाठी पुन्हा वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने चालू लागली, यंदाचासुद्धा पालखीसोहळा विठुरायांच्या […]