Posted inमुंबई

मुंबई-पुण्यासह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज मुंबई-पुण्यासह अनेक शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं आहे. मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान […]