Maharashtra Times 8 May 2025, 5:51 pm भारताने पाकिस्तानाला दिलेलं उत्तर, यामुळे दहशतवाद मोडून निघेल,असा विश्वास विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.तसेच भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या स्वागत करत भारतीय सैन्य दलाचे विश्वजीत कदम यांनी अभिनंदन केलं.ऑपरेशन सिंदूर मुळे दहशतवादाचा कणा मोडला आहे, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.ऑपरेशन सिंदूर बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विरोधी […]